brahmakumaris saoner
जागतिक तंबाखू निषेध दिवस

दि 31 मे विश्व तंबाखू निषेध दिवसाच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवाकेंद्र सावनेर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास नगरीतील मान्यवर व सेवाकेन्द्राचे साधक साधिका प्रमुख्याने उपस्थित होत्या सावनेर ब्रम्हकुमारी सेवा केंद्रा च्या संचालिका ब्रह्मा कुमारी सुरेखा दिदी ने उपस्थित सर्व बंधू भगीनी कडून तंबाखू सेवन न करण्याची शपथ करवून घेतली. प्रसंगी केंद्रात शेकडो महिला पुरुषांनी उपस्थित राहून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ न खाण्याची तसेच परिवारात कुनी खात असेल तर त्यांना ही तंबाखू मुळे होत असलेल्या जिवघेण्या आजारांची माहीती देत तंबाखू सोडण्याकरिता प्रवु्त्त करण्यासाठी सर्वांनी शपथ विधी ग्रहण केला. आयोजनाच्या यशस्वीतेकरिता ब्रम्हकुमार अनिल ढवळे,ब्रम्हकुमारी प्रीयंका दीदी आदींने परिश्रम घेतले
brahmakumaris saoner
सम्मान समारोह
brahmakumaris saoner
रजत जयंती समारोह
brahmakumaris saoner
New Year Celebrations @ Saoner
-
brahmakumaris saoner2 years ago
रक्षा बंधन @ हाइवै पुलिस
-
brahmakumaris saoner2 years ago
रक्षा बंधन @ बस डेपो
-
Uncategorized2 years ago
भट्टी
-
brahmakumaris saoner2 years ago
शिव जयंती महोत्सव @ सावनेर
-
brahmakumaris saoner2 years ago
Sarswat Central Public school – Savner
-
Uncategorized1 year ago
अंतरराष्ट्रीय महिला दिवस @ सावनेर
-
brahmakumaris saoner2 years ago
रक्षा बंधन @ पुलिस स्टेशन
-
brahmakumaris saoner2 years ago
World No Tobacco Day